फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावर पुरोगामी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी पर्यावरणपूरक (?) म्हणून ‘तुरटीचा गणपती’ बनवण्याविषयी पोस्ट केली होती. त्यावर डॉ. विनय काटे यांनी फेसबूकवर केलेला प्रतिवाद.
पुरोगामी हिंदुत्वनिष्ठांना कोणत्याही आंदोलनात हिंसक आणि आक्रमक ठरवत असतात. आता संघाने जनतेला घरी बसून मंत्रोच्चाराचे आवाहन करत असतांना ते हिंदूंना भोळसट आणि अंधश्रद्धाळू ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून लक्षात घेतले पाहिजे, हिंदूंनी काहीही केले, तरी हे पुरोगामी त्यांच्या विरोधातच कार्य करणार आहेत.
‘भारतात प्राचीन काळापासून पुष्कळ मोठी विद्यापिठे अस्तित्वात होती. त्यातील काही विद्यापिठे बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत टिकवून होती. त्यातून उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन सहस्रो विद्यार्थी बाहेर पडत होते.
हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या हेतूने ख्रिस्ती प्रचारकांकडून विविध क्लृप्त्या योजल्या जातात. याचे एक उदाहरण म्हणजे सध्या ‘KNOW THE TRUTH AND TRUTH WILL SET YOU FREE (सत्य जाणा आणि हे सत्य तुम्हाला मुक्त करील !)’ या शीर्षकाखाली प्रसारित होत असलेला ‘व्हॉट्स अॅप’ संदेश !
‘संपूर्ण जगाला वंदनीय असलेला हिंदु धर्म हा अनादि आहे. वेदांपासून ते अनेक साधू-संत, ऋषी-मुनी आणि तत्त्वज्ञ अशा अनेकांनी लिहिलेल्या वाङ्मयातून हिंदु धर्माचे अद्वितीयत्व विषद झाले आहे.
‘हिंदु’ हा शब्द संस्कृत नाही, तर तो प्राकृत आहे, असे स्वा. सावरकर यांचेही मत आहे. हिंदूंच्या अनेक धर्मग्रंथांमध्ये ‘हिंदु’ या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे सांगितली आहे. ‘हीन गुणांना त्यागणारा तो हिंदु’, अशी एक व्याख्या आहे.
पूर्वीच्या काळात अरुंधती, गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या महिला वेदशास्त्र पारंगत होत्या. त्याकाळच्या स्त्रिया युद्धातील डावपेचांबरोबरच विविध शस्त्रे चालवण्यातही निपूण असत. मध्यप्रदेशची राणी दुर्गावती, कर्नाटकची राणी चेन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी रणांगणावर युद्धही केले.
छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. काही भागांत जात्यंध ‘गुढ्या उभारणे, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे’, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू देत नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या जातात.
देवीच्या मूर्तीला पुजार्यांनी वस्त्र नेसवण्याच्या कृतीविषयी व्हॉट्स अॅप वरील विकृत लिखाणामुळे सर्वसामान्य हिंदूंची दिशाभूल होऊ नये, यासाठी व्हॉट्स अॅपवरील विकृत लिखाण (कानामात्रेचाही फरक न करता) आणि त्याचा प्रतिवाद येथे देत आहोत.
‘वेदांमध्ये सनातन धर्माला हिंदु असे नाव दिलेले नाही किंवा तो शब्द वेदांत नाही; म्हणून हिंदु हा शब्द वापरू नका. ’ या अयोग्य विचाराचे येथे खंडण करण्यात आलेले आहे.