चौदा विद्या

चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा.

वेद

१. ऋग्वेद

२. यजुर्वेद

३. सामवेद

४. अथर्ववेद

सहा वेदांगे

१. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.

२. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.

३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.

४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.

५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.

६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.

न्याय

मीमांसा

पुराणे

धर्मशास्त्र