ज्ञानेश्‍वरीची वैशिष्ट्ये


ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात लिहीला. शके १२१२ (इ.स. १२९०) मध्ये प्रवरातीरी असणार्‍या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.

ज्ञानेश्‍वरीची वैशिष्ट्ये

अ. `ज्ञान ईश्‍वरी ज्ञानेश्‍वरी

आ. ज्ञानाचे गूढ रहस्य जाणून लिहिलेली, ती ज्ञानेश्‍वरी.

इ. जिच्यातून ज्ञानाचा झरा वहात आहे, ती ज्ञानेश्‍वरी.

ई. जिचे ज्ञान झाल्याने आपला ईश्‍वरप्राप्‍तीचा मार्ग सुलभ होतो, ती ज्ञानेश्‍वरी.

उ. जी ईश्‍वरी चैतन्याने भारीत आहे, ती ज्ञानेश्‍वरी.

ऊ. जी ईश्‍वरानेच निर्माण केलेली आहे, ती ज्ञानेश्‍वरी.

ए. जी ईश्‍वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्‍वरी.

ऐ. जी ज्ञानदेवांच्या वाणीतून शब्दांच्या माध्यमातून बाहेर पडली व लिहिली गेली, ती ज्ञानेश्‍वरी.

ओ. जनकल्याणासाठी जिची उत्पत्ती झाली, ती ज्ञानेश्‍वरी.


संत ज्ञानेश्‍वरांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

ज्ञानेश्‍वरी वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment