भगवंताच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ, कलियुगात नामजप हीच साधना आहे. भक्तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. आता आपण दत्ताचा ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप कसा करावा’, हे येथे ऐकूया.
दत्ताचा नामजप येथे ऐका !
दत्ताच्या आरत्यांच्या संग्रहासाठी येथे क्लिक करा !