बालसंस्कार > स्तोत्रे आणि अारती > संतांचा उपदेश > संतांचे अभंग > संत सावतामाळींचे अभंग : २ संत सावतामाळींचे अभंग : २ ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥ करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥ कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३ ॥ माळी सावता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥ TwitterFacebookWhatsapp Related Articlesसंत मुक्ताबाईचे अभंग : २संत सावतामाळींचे अभंग : १ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : १ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : २श्री रामाचे अभंग : १श्री रामाचे अभंग : २