Menu Close

स्वा. सावरकर जयंतीचे औचित्य साधून लव्ह जिहाद विषयावरील ध्वनीचित्र-चकतीचे प्रकाशन

satara_love_jihad_cd

सातारा : हिंदु महासभेच्या वतीने शहरातील प्रतापसिंह उद्यानात स्वा. सावरकर जयंतीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी हिंदु धर्मावर घोंगावत असलेल्या लव्ह जिहादसारख्या भयानक संकटाचे वास्तव प्रदर्शित करणारा लघुपट बेटी भूल ना जाना… याच्या ध्वनीचित्र-चकतीचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ लेखक जगन्नाथ शिंदे, प्रा. गिरीश बक्षी, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम, सहकार रत्न श्री. मधुकर पिसाळ, कलारत्न श्री. राजेंद्र शिंगटे, लेखापरीक्षक श्री. कटारीया, श्री. धनराज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या लघुपटातील कलाकार श्री. भरत जैन आणि कु. जगताप या कलाकारांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *