Menu Close

धर्मांधांनी सामूहिक बलात्कार करून मरणासन्न अवस्थेत सोडून दिलेली तरुणी अत्यवस्थच !

बिहारमध्ये अराजक ! महिलांना मंदिरात पूजा करण्याची अनुमती मिळावी; म्हणून गळे काढणार्‍या पुरोगामी महिला संघटना आता कुठे लपून बसल्या आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

rape_victimमोतीहारी (बिहार) : एका धर्मांधाविरुद्ध विनयभंगाची तक्रार केल्याचा सूड उगवण्यासाठी एका तरुणीवर ६ धर्मांधांनी सामूहिक बलात्कार करून तिला मरणासन्न रस्त्यावर अवस्थेत सोडून दिले. ती तरुणी येथील रुग्णालयात शेवटच्या घटका मोजत आहे.

पीडित तरुणी पहाटे प्रातर्विधीसाठी घराबाहेर गेली असता सामिउल्ला याने तिचा विनयभंग करून त्याचे चित्रीकरण केले. या घटनेविषयी मुलीच्या कुटुंबियांनी सामिउल्लाच्या कुटुंबियांकडे तक्रार केली. याचा राग मनात धरून सामिउल्ला आणि त्याचे सहकारी अलीउल्ला, जाविउल्ला, समारुल्ला आणि नुरुल्ला यांनी त्या मुलीच्या घरात बलपूर्वक घुसून तिला फरफटत बाहेर काढले आणि तिच्यावर अमानुष बलात्कार केला, तसेच तिच्या गुप्तांगात बंदूक आणि काठीने इजा केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेली ती तरुणी मृत झाली असे समजून सोडून दिले. तेव्हा गस्त घालणार्‍या पोलीस वाहनाने त्या मुलीला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर मोतीहारी येथील सदर रुग्णालयात दाखल केले.

सध्या त्या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (अपराध्यांना शासनाचा वचक वाटत नसल्याचा परिणाम ! हिंदु राष्ट्रात अपराध्यांना कठोर शासन करण्याची तरतुद असेल, यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *