Menu Close

१५०० महिलांना अश्‍लील लघुसंदेश पाठवणार्‍या महंमद खालीद याला अटक !

मुसलमानांची वासनांधता !

नवी देहली : दीड सहस्त्र महिलांना अश्‍लील लघुसंदेश पाठवणार्‍या ३१ वर्षीय महंमद खालीद या वासनांधाला एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे.

१. देहली येथे रहाणार्‍या या महिलेला महंमद २ भ्रमणभाष क्रमांकावरून अश्‍लील छायाचित्रे आणि लिखित लघुसंदेश पाठवत होता.

२. यासंदर्भात महिलेने संबंधित क्रमांकावर भ्रमणभाष करून जाब विचारला असता त्याने स्वत:चे नाव न सांगता तिचे व्हॉट्स अॅपवरील छायाचित्र आणि भ्रमणभाष क्रमांक अश्‍लील संकेतस्थळांवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली.

३. पोलिसांनी तपास केला असता धमकी देणार्‍याच्या क्रमांकाच्या तपशीलावरून बनावट ओळखपत्र वापरून सीमकार्ड खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. चौकशीअंती पोलिसांनी अटक केल्यानंतर खालीद याने गुन्ह्याची स्वीकृती दिली.

४. खालीदकडे २ भ्रमणभाष संच मिळाले असून त्यात सुमारे २ सहस्र महिलांचे भ्रमणभाष क्रमांक मिळाले आहेत. तसेच अन्य महिलांनाही अशाच प्रकारे लघुसंदेश पाठवून त्रास देत असल्याचे उघड झाले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *