Menu Close

समितीच्या प्रासंगिक ‘न्यूजलेटर’चे सदस्य व्हा !

Subscribe_320नमस्कार प्रिय वाचक,

आम्हाला हे कळवण्यास आनंद होत आहे की आम्ही लवकरच समितीच्या ‘न्यूजलेटर’ सेवेला प्रारंभ करत आहोत. यामधे आपल्याला प्रासंगिक विषयावर ‘न्यूजलेटर’ पाठवले जातील. (उदा. – दिवाळी, गणेश चतुर्थी, शिवाजी महाराज जयंती, स्वामी विवेकानंद जयंती इत्यादी)

या ‘न्यूजलेटर´च्या माध्यमातून आपल्याला विविध सण आणि उत्सव कसे साजरे करावेत, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व, विविध कृतींमागील अध्यात्मशास्रीय कारण, तसेच भारत आणि हिंदु धर्म यांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती मिळू शकेल. त्याशिवाय या माध्यमातून आपल्याला हिंदूंच्या समस्या, धर्मावरील आघात आणि एक हिंदु म्हणून अशा वेळी आपण काय करू शकतो याची माहितीदेखील मिळेल.

हिंदी न्यूजलेटर : https://www.hindujagruti.org/hindi/subscribe.html

इंग्रजी न्यूजलेटर : https://www.hindujagruti.org/subscribe.html

धन्यवाद,
हिंदु जनजागृती समिती

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *