Menu Close

सूरत (गुजरात) येथे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या तरुणीची आत्महत्या !

लव्ह जिहाद म्हणजे काय, हे ठाऊक नसणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह गुजरातच्या या घटनेची माहिती तेथे जाऊन घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

Love_jihad_M

सूरत (गुजरात) : येथे महाविद्यालयात शिकणार्‍या दीपिका खत्री या २० वर्षीय तरुणीला मोइन हुसेन याने लव्ह जिहादद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. हुसेन याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचा व्हिडिओ बनवून तो मित्राला पाठवला. यामुळे होणार्‍या अपकीर्तीमुळे दीपिका हिने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलिसांनी हुसेन आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

हुसेन याने तो हिंदु असून त्याचे नाव रावण असल्याचे सांगून दीपिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. दीपिकाने घरातून पळून जाऊन त्याच्याशी लग्न केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *