Menu Close

हिंदूंसारखी नपुंसक जात कोणतीही नाही ! : गिरीराजसिंह

हिंदूंची सद्यस्थिती आणि त्यांच्यावर होणारे अन्याय पाहून उद्विग्न झालेले केंद्रीय राज्यमंत्री गिरीराजसिंह यांचे विधान !

giriraj_singh

नवी देहली : हिंदूंसारखी नपुंसक जात कोणतीही नाही. पुढील २० वर्षांत हिंदूंची अधोगती होणार आहे, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी केले आहे. (हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यावर विविध माध्यमांतून आघात होत आहेत. असे असतांनाही हिंदू संघटित होऊन वैध मार्गाने त्याला विरोध करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर होणारे अन्याय थांबत नाहीत ! सिंह यांनी केलेले निरीक्षण जरी बरोबर असले, तरी हिंदूंमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी केंद्रशासनाने काही तरी करावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

कोबरापोस्ट डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये गिरीराजसिंह वरील विधान केले आहे.
यात ते पुढे म्हणतात, हिंदू असते तर (हिंदूंमधील हिंदुत्व जागृत असते तर) पाटण्यामध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यावर एकेकाला चोपण्यात आले असते. काही युवकांमध्ये अशी संवेदशीलता आहे. देशात असे केवळ २० टक्के संवेदनशील लोक आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *