ठाणे : कृत्रिम हौदाऐवजी धर्मशास्त्राप्रमाणे वाहत्या पाण्यातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात यावे, यासंदर्भातील निवेदन ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि महापौर श्री. संजय मोरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.
या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कल्याण-डोंबिवलीचे महापौर श्री. राजेंद्र देवळेकर यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात