Menu Close

कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखण्यासाठी मुलुंड येथे तहसीलदारांना निवेदन !

mulund_ganeshustav_nivedan
डावीकडून तहसीलदार श्रीमती जे. व्ही. वाघ, यांना निवेदन देतांना रमेश घाटकर, बाजूला गणेश पाटील

मुलुंड : नैसर्गिक जलाशयापेक्षा कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे आणि गणेशमूर्तींचे दान करणे या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ ऑगस्ट या दिवशी मुलुंडच्या तहसीलदार श्रीमती जे. व्ही. वाघ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. विनायक साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *