Menu Close

आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

हिंदूंनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणे, ही हिंदूंना शिक्षाच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी केले भूमीपूजन

गुंटूर (आंध्रप्रदेश) : मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर शहराजवळील थाक्केल्लापडू या गावात राज्यशासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे, (पुष्कर यात्रेकरूंच्या प्रवास तिकिटांवर कर आकारणारे शासन ख्रिस्त्यांच्या यात्रेला अनुदान देतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच शासन गरीब ख्रिस्त्यांना विवाहासाठी ५० सहस्र रुपयांचे साहाय्य करील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *