Menu Close

अल्पसंख्यांकांच्या शिक्षणासाठी जागतिक बँकेकडून ५ कोटी डॉलरचे ऋण

नवी देहली : अल्पसंख्यांकांच्या शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षणासाठी ५ कोटी डॉलरचे ऋण जागतिक बँक देणार आहे. भारत शासन आणि जागतिक बँक यांनी अल्पसंख्यांकांचे शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण योजना, नई मंजिलसाठी ५ कोटी डॉलरच्या ऋणावर स्वाक्षरी केली असल्याचे जागतिक बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (भारतात शिक्षणासाठी केवळ अल्पसंख्यांकांनाच आर्थिक साहाय्य का ? देशात इतरही घटक शिक्षणापासून वंचीत नाहीत का ? – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *