Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नवरात्रीमागील अध्यात्मशास्त्र’ यांवर मार्गदर्शन !

untitled

भांडुप : येथील पराग विद्यालयात ‘पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व अन् माहिती तसेच नवरात्रीमागील अध्यात्मशास्त्र’ या विषयांवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. राघवी कोनेकर यांनी मार्गदर्शन केले. ‘जय संतोषी माता ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. रुपेश बांदिवडेकर यांनी पुढाकार घेऊन याचे आयोजन केले होते. या वेळी सनातनच्या सात्विक ग्रंथ आणि उत्पादन यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. जिज्ञासूंनी प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि उत्पादने विकत घेतली.

क्षणचित्र – उपस्थितांपैकी एका जिज्ञासूने दैनिक सनातन प्रभातचे वाचक होण्याची इच्छा दर्शवली तर काहींनी समितीच्या धर्मशिक्षण वर्गात येणार असल्याचे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *