Menu Close

मुंबर्इ (खारघर) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

kharghar
गरबाप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. सुमित सागवेकर

खारघर – येथील शिवतेज सार्वजनिक उत्सव मंडळात श्री. रमेशदादा खडकर आणि दांडिया नृत्य कार्यक्रमाचे संयोजक श्री. संदेश कदम, श्री. सचिन केदार आणि हिंदु जनजागृती समितीचे स्थानिक कार्यकर्ते श्री. दिनेश चासकर यांच्या सहकार्याने उपस्थित गरबाप्रेमी आणि भाविकांना समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्र-धर्माच्या अनुषंगाने केलेले मार्गदर्शन आवडल्याने मंडळाकडून येत्या दसर्‍याला होणार्‍या भंडारा कार्यक्रमाच्या वेळीही समितीला हा विषय सविस्तरपणे मांडण्याची संधी मिळाली आहे.

क्षणचित्र – मार्गदर्शनासाठी वेळेआधी १० मिनिटे गरबा थांबवल्यावर उपस्थित गरबाप्रेमी नाराज झाले; पण हर हर महादेव असा गजर करून मार्गदर्शन चालू झाल्यावर सर्वांनीच शांतपणे विषय ऐकला आणि त्याला प्रतिसादही दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *