Menu Close

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांची महालक्ष्मी येथील सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला सपत्नी सदीच्छ भेट !

तुमचं कार्य चांगलं आहे – श्री. राज ठाकरे,अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

raj_thakare_sanatan

मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने मुंबईतील महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्रीच्या कालावधीमध्ये ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी सदीच्छ भेट दिली. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने श्री. उदय खानविलकर यांनी संस्थेच्या कार्याची आणि ग्रंथांची माहिती श्री. राज ठाकरे याना दिली. त्याचप्रमाणे अध्यात्म विश्‍वविद्यालयाचीही माहिती यावेळी सांगण्यात आली. यावेळी हिंदू राष्ट्र का हवे ? हा ग्रंथ त्यांना भेट देण्यात आला. या वेळी श्री.राज ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला ठाकरे याही सोबत होत्या. यावेळी सनातन संस्थेच्या सौ.सुहासिनी परब याही उपस्थित होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *