Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन !

chopda_shastra_puja
शस्त्रपूजन करतांना पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे

चोपडा – येथील शिवाजी चौकात विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष राजू शर्मा यांनी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. नंतर शस्त्रपूजन राजू शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही शस्त्रपूजन केले. या वेळी चोपडा नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनराध्यक्ष जीवन चौधरी, पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे,पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, ग्रामीणपोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, रोहिदास सोमवंशी, निकम साहेब, ठाकरे साहेब, मनसेचे माजी नगरसेवक धर्मेंद्र सोनार, अनिल वानखेडे, गजेंद्र जयस्वाल युवा शक्ती संघटनाचे संस्थापक सागर ओतारी, अलोक शर्मा, सतीश पाटी, जितू शिंपी, सागर बडगुजर, तसेच समितीचे कार्यकर्ते आणि सहस्रो संख्येने हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *