Menu Close

एक भारत अभियानाला मनसेचा जाहीर पाठिंबा ! – अजय शिंदे, मनसे

manase_dharmasabha_nimatran
धर्मसभेचे निमंत्रण स्वीकारतांना उजवीकडून सर्वश्री अजय शिंदे आणि आशिष देवधर

पुणे : एक भारत अभियानांतर्गत काश्मिरी हिदूंच्या समर्थनासाठी येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट आणि श्री. चैतन्य तागडे यांनी सभेचे निमंत्रण देण्यासाठी मनसेचे पुणे शहराध्यक्ष श्री. अजय शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा दर्शवला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी धर्मसभेला उपस्थित रहावे, असे आवाहनही केले. या प्रसंगी एम्पायर ग्रुपचे अध्यक्ष श्री. आशिष देवधर हेही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *