Menu Close

फटाक्यांद्वारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी पेण येथे निवेदन !

pen_nivedan
पोलीस निरीक्षकांना निवेदन देतांना कार्यकर्ते

पेण : देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने विटंबना होते. ती रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेण येथील तहसीलदार श्रीमती वंदना मकु आणि पोलीस निरीक्षक जगदाळेसाहेब यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांतमंत्री ह.भ.प. दशरथ भोपतराव, शिवसेनेचे पेण शहरप्रमुख श्री. प्रदीप वर्तक, सनातन संस्थेचे श्री. दिलदास म्हात्रे, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गीता भानुशाली, सौ. वंदना मोकल, सौ. वंदना म्हात्रे, श्री. वासुदेव म्हात्रे आणि श्री. दिगंबर नागोशे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *