Menu Close

तलवारी घेऊन फिरणार्‍या अकरा धर्मांधांवर सोलापुरात गुन्हा प्रविष्ट !

‘हा भारत आहे कि पाक, असे वाटावे’, असे वातावरण ठिकठिकाणी निर्माण करणारे धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

dharmandh2

सोलापूर : येथील मोहमदीया मशिदीसमोर बेगमपेठ येथे तलवारी आणि लोखंडी सळ्या घेऊन त्या भागात दहशत निर्माण केल्याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. शहरात जमावबंदीचा आदेश असतांनाही संशयित आरोपी सर्फराज हत्तुरे, मोहनीस मैंदर्गी, गुलाब मैंदर्गी, आसिफ हत्तुरे, अमिन कामले, अप्पा झिरपे, साहिल आरीफ मंगलगिरी, तोलन, जवाद एलाल बागवान, उमेर कामील मीरजकर, अजहर हत्तुरे यांनी हातात तलवारी आणि सळ्या घेऊन बेगमपेठ भागात दहशत निर्माण केली असल्याची तक्रार पोलीस शिपाई अभिजीत कोष्टी यांनी दिल्याने जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. बनकर करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *