Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून ५ वर्षीय हिंदु बालिकेवर पाशवी बलात्कार आणि अमानुष छळ !

बांगलादेशातील असुरक्षित हिंदू !

भारतातील हिंदूंचेच संरक्षण कोणतेही सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना करत नाही, तेथे मुसलमानबहुल देशातील हिंदूंचे संरक्षण कोण करणार ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

 

rape01
ढाका :
बांगलादेशच्या पार्वतीपूर येथे सैफुल इस्लाम नावाच्या ४२ वर्षीय धर्मांधाने एका ५ वर्षीय हिंदु बालिकेवर पाशवी बलात्कार केला, तसेच या बलात्कारी धर्मांधाने त्या बालिकेचे गुप्तांग फाडून टाकले आणि तिच्या गुप्त भागावर सिगारेटचे चटके दिले. या जिहाद्याने या बालिकेला १८ घंटे खोलीत बंद करून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसेच तिचा गाल, गळा, हात आणि पाय यांवर धारदार हत्याराने घाव घातले. तसेच तिच्या संपूर्ण अंगाचे चावे घेतले. ती मुलगी आता मरणार असे लक्षात आल्याने त्या धर्मांधाने त्या मुलीला जवळच्या एका शेतात फेकून दिले. (भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचाराची एखादी घटना घडली की, येथील बुद्धीवादी, पुरो(अधो)गामी भारतातील असहिष्णुतेविषयी जगभर ओरड मारतात; मात्र या बुद्धीवाद्यांना शेजारच्या राष्ट्रांमधील धर्मांधांची असहिष्णुता दिसत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

धर्मांध आरोपीला अटक करण्यास पोलिसांनी बरीच टाळाटाळ केली; मात्र शेवटी सर्व बाजूंनी दबाव आल्याने २४ ऑक्टोबरला आरोपी सैफुल इस्लाम याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे. १८ ऑक्टोबर २०१६ या दिवशी पार्वतीपूर येथील ही ५ वर्षांची हिंदु मुलगी घराच्या समोरील शेतात एकटीच खेळत होती. बराच वेळ झाला, तरी मुलगी आली नाही. तेव्हा तिच्या आई-वडिलांनी शोधाशोध चालू केला; परंतु ती त्यांना सापडली नाही. वडिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तो संपूर्ण दिवस आणि रात्र ती मुलगी सापडली नाही. दुसर्‍या दिवशी पहाटे ती रक्तबंबाळ झालेल्या स्थितीत जवळच्या शेतात आढळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून तिची स्थिती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *