‘फलटण तालुक्यामध्ये अन्य धर्मियांकडून हिंदु धर्मियांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांचा हिंदु धर्मियांविषयीचा द्वेषही वाढल्याचे दिसून येत आहेे. याची काही उदाहरणे येथे देत आहे.
१. हिंदूंची लूटमार आणि खंडणी वसूल करणे
१ अ. ग्रामीण भागातील ग्रामस्थांची लूटमार करणे
ग्रामीण भागातील नागरिक आठवड्याच्या बाजारासाठी आणि शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी फलटणमध्ये येत असतात. तेव्हा अन्य धर्मीय शेतकर्यांकडून आणि इतरांकडून तो शेतीमाल धमकावून काढून घेतात आणि स्वतः विकतात, तसेच ते सण उत्सवांसाठी आणलेले पूजेचे साहित्यही त्यांच्याकडून धमकावून काढून घेतात आणि ते स्वतः विकतात.
१ आ. व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून खंडणी वसूल करणे
हे अन्य धर्मीय भांडणे करून मारामार्या करतात आणि जमाव जमवून दहशत निर्माण करतात. त्यांचे जातबांधवही त्यांना या चुकीच्या गोष्टींसाठी साहाय्य करतात. त्यामुळेे येथे हिंदूंमध्ये दहशत निर्माण करणे, खंडणी, चोर्या आणि लूटमार असे प्रकार घडत असतात.
२. हिंदु मुलींना फसवून विवाह आणि धर्मांतर करणे
२ अ. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून बळजोरीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे
यांच्याकडून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवले जाते. त्यांच्या धर्माचा स्वीकार करण्यास सांगितले जाते आणि तिने त्यांच्या धर्माचा स्वीकार केला आहे का, हे बघण्यासाठी त्या मुलीला गणपतीची मूर्ती फोडण्यास सांगितली जाते. यातून त्यांचा पराकोटीचा हिंदुद्वेष लक्षात येतो.
२ आ. हिंदु मुलींची अश्लील चित्रफीत निर्माण करून त्यांना वेश्या व्यवसायाला लावणे
त्या फसवलेल्या हिंदु मुलीचा ५ – ५ जण मिळून उपभोग घेतात. त्याची अश्लील चित्रफीत निर्माण केली जाते आणि तिला वेश्या व्यवसायाला लावले जाते.
३. पराकोटीचा हिंदुद्वेष
हे लोक हिंदु बांधव आणि हिंदु धर्मातील मराठा अन् ब्राह्मण या समाजाला मोठ्या प्रमाणात ‘टार्गेट’ करतात, उदा. झिरपवाडी, तालुका फलटण येथील ज्योतिराम चव्हाण यांचा या अन्य धर्मियांनी खून केला होता. तसेच हिंदु ब्राह्मणांना हिंदूंच्या सणांच्या वेळी लक्ष्य (‘टार्गेट’) केले जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात