Menu Close

जेएनयूमध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली

jnu

नवी देहली : राजधानी देहलीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) मध्ये शस्त्रास्त्रांनी भरलेली काळी बॅग सापडली आहे.

जेएनयू कॅम्पसमध्ये रात्री दोनच्या सुमारास नॉर्थ गेटपासून ५० मीटर अंतरावर एक काळी बॅग असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. या बॅगमध्ये ७.५६ ची देशी पिस्तुल, ७ काडतुसे आणि १ स्क्रू ड्रायव्हर सापडला.

यानंतर जेएनयूच्या कंट्रोल रुमला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात आर्म्स अक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

संदर्भ : एबीपी माझा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *