Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या अभियानास सांगलीतील महिला वारकर्‍यांचा पूर्ण पाठिंबा ! – ह.भ.प. (सौ.) कमल जंबुराव माळी

mahila_varkari

सांगली : नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर येथील देवस्थानाचे पावित्र्य भंग न होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने अन्य हिंदुत्ववादी संघटनांसह जे अभियान चालू केले आहे, त्या अभियानास सांगलीतील महिला वारकर्‍यांचा पूर्ण पाठिंबा आहे. या आंदोलनासाठी वेळप्रसंगी सांगलीतून महिला वारकरी जाण्यास मागे-पुढे पहाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्‍वरी भजनी मंडळाच्या ह.भ.प. (सौ.) कमल जंबुराव माळी यांनी कळवली आहे. (हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्याची सिद्धता दर्शवणार्‍या ह.भ.प. (सौ.) कमल जंबुराव माळी यांचा आदर्श इतरांनी घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *