Menu Close

प्रतापगडावर पार पडला शिवप्रतापदिन सोहळा

pratapgadh_shivpratapdin

सातारा : शिवरायांनी अफजलखानाचा वध केल्याचा दिवस म्हणून आज प्रतापगडावर शिवप्रतापदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अंगावर रोमांच उभे करणाऱ्या शिवकालीन ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. भल्या पहाटे सूर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात सुरु झालेल्या या सोहळ्याने वातावरण भारून गेले होते. उपस्थितांनी यावेळी जय भवानी, जय शिवाजीचा गजर केला.

संदर्भ : माझा पेपर

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *