Menu Close

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमा !

हिंदु जनजागृती समितीची आमदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

ठाणे : शासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)वर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि अंबरनाथ येथील आमदार श्री. बालाजी केणीकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

amdar-shreee-balaji_konikar
आमदार श्री. बालाजी केणीकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना
amdar_shree-sanjay-kelkar
आमदार श्री. संजय केळकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *