Menu Close

भिवंडीत १०० किलो गोमांस नेणार्‍या २ धर्मांधांना अटक !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कारवाई होत नसल्याचा परिणाम !

भिवंडी : येथून १०० किलो गोमांस रिक्शातून घेऊन जाणारे रिक्शाचालक जुल्फिकार सिराजुद्दीन अंसारी (वय ४२ वर्षे) आणि मांस विक्रेता रईस अली अहमद कुरेशी (वय ३१ वर्षे) या धर्मांधांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. (या धर्मांधांना कठोर शासन होण्यासाठी सर्वत्रच्या गोप्रेमींनी संघटित व्हावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मुंब्रा, कौसा, राबोडी, कल्याण येथील मुसलमान वस्तीतही धर्मांध गोमांस विक्री करत असल्याचे वारंवार आढळून येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *