Menu Close

रेल्वे स्थानकांवर अकबराची चित्रे लावण्याचा निर्णय रहित करावा ! – हिंदु धर्माभिमानी

हसन (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

hasan_rha
हसन येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू

हसन (कर्नाटक) – हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर मोगल शासक अकबर याची चित्रे रेल्वे स्थानकांवर लावण्याचा निर्णय रहित करावा, या मागणीसाठी हसन येथे २० डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. हिंदु महासभा, संस्कृती संघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते, तसेच अनेक धर्माभिमानी हिंदू हे या आंदोलनात सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *