Menu Close

रेल्वेस्थानकांवर क्रूर अकबराची चित्रे लावण्यात येऊ नयेत – धर्माभिमानी हिंदूंची मागणी

फरीदाबाद येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी

फरीदाबाद (हरियाणा) :  अलीकडेच रेल्वे प्रशासनाकडून नुतनीकरणाच्या अंतर्गत विविध रेल्वेस्थानकांच्या भिंतींवर रामायणासह क्रूर अकबराच्या कथित पराक्रमाची चित्रे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय रहित करावा आणि बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचे सूत्र संयुक्त राष्ट्रात उपस्थित करावे, यांसाठी वल्लभगड येथील आंबेडकर चौकात धर्माभिमान्यांकडून नुकतेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *