Menu Close

‘पीके’च्या प्रोमोशनसाठी आमीर खानने आइएसआइ ची मदत घेतली – सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा

नवी देहली : असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून वादात अडकलेला अभिनेता आमीर खानवर आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘पीके’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमीर खानने पाकिस्तानची गुप्तचर संस्था एसएसआयशी हातमिळवणी केली’, असा दावा स्वामी यांनी केला.

‘अतुल्य भारत’ च्या ब्रँड अॅम्बेसेडरवरून आमीरला अलिकडेच हटवण्यात आले. असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सरकारने त्याला दूर केल्याचे बोलले जात आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून आमीरने नंतर माफी मागितली होती.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *