Menu Close

राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदनानंतर जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधतांना समितीचे कार्यकर्ते

यवतमाळ : येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्र्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी निवेदन दिले. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रबोधनामुळे विद्यार्थ्यांच्या मिरवणुकांमधून राष्ट्रध्वजाची विटंबना होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे. यासाठी पोलीस आणि प्रशासन यांचेही सहकार्य समितीच्या कार्यकर्त्यांना मिळते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *