Menu Close

यवतमाळ येथे मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांच्या विरोधात निवेदन

अप्सरा आणि सरोज चित्रपटगृहचे मालक अन् व्यवस्थापक यांना निवेदन

यवतमाळ : मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली. या निवेदनाला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ते सर्वजण म्हणाले, तुम्ही करत असलेले प्रयत्न चांगले आहेत. त्यात आमचाही वाटा असेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *