Menu Close

सनातन प्रभातच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी

20170118_130300

कल्याण – मी सनातन प्रभातचा नियमित वाचक आहे. सनातन प्रभातच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे, असे प्रतिपादन सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी उल्हासनगर येथे वाहिनीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी केले. या वेळी सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. विजय ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. ‘हिंदूंवरील अत्याचारांचे निर्भीड वार्तांकन केवळ सनातन प्रभात करते. मला सनातनच्या आश्रमास भेट देण्यास आवडेल’, असेही मतही श्री. चव्हाणके या वेळी म्हणाले. त्यांना श्री. ठाकरे यांनी दैनिक सनातन प्रभातचा अंक भेट दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *