Menu Close

यवतमाळ (महाराष्ट्र) : हिंदु जनजागृति समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवण्यासाठी जिल्ह्याधिकार्‍यांना निवेदन

rashtradhwaj1

यवतमाळ : राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवण्यासाठी शासनाने काढलेले विविध शासकीय निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याविषयी हिंदु जनजागृति समितीच्या वतीने यवतमाळ येथील जिल्हाधिकारी श्री. सचिंद्र प्रताप सिंग यांना १५ जानेवारीला निवेदन देण्यात आले.

निवेदन स्वीकारतांना जिल्हाधिकार्‍यांनी योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना समितीचे सर्वश्री पिल्लेवार, दत्तात्रय फोकमारे, कैलास सुरसे, अमित जयस्वाल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *