Menu Close

कल्याण येथे ‘रईस’ चित्रपट न दाखवण्यासाठी चित्रपटगृह मालकांना निवेदने

कल्याण : पाकिस्तानी कलाकार असलेला ‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी येथील जोकर, भानुसागर, एस्.एम् ५, आयनॉक्स, सिनेमॅक्स या चित्रपटगृह मालकांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदने देण्यात आली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. सुशील तिवारी आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *