Menu Close

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात उपस्थित कार्यकर्ते

आंदोलनात उपस्थित कार्यकर्ते

नागपूर : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. या वेळी समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *