Menu Close

सहावे लग्न करायला निघालेल्या मुसलमान व्यक्तीला पत्नीकडून चोप 

अनेक विवाह करून लोकसंख्येत वाढ करणार्‍या अशा वासनांधांना चाप लावण्यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक !

पाटणा (बिहार) : ४ पत्नींना तलाक दिल्यानंतर पाचव्या पत्नीलाही तलाक देऊन प्रेमिकेसह लग्न करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या मुसलमानाला त्याच्या पत्नीने चोप दिला. जादोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलुआ टोला येथील नेजामुद्दीन अंसारी याने २ मासांपूर्वी जरीना खातून या युवतीशी पाचवे लग्न केले होते. त्यापूर्वी त्याने चार पत्नींना तलाक दिला होता. काही दिवसांपूर्वी अंसारी याने त्याची पाचवी पत्नी जरीनाशी तलाक घेण्याविषयी बोलणे चालू केले होते. त्यामुळे नाराज होऊन ती माहेरी गेली होती. तेथे तिला अंसारी सहाव्या लग्नाच्या सिद्धतेत असल्याचे समजले. अंसारी त्याच्या प्रेमिकेसह येथील एका चौकात दिसला असता जरीनाने त्याला भर चौकात चोप दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *