Menu Close

भिवंडी येथे बँक ऑफ इंडियाच्या हिंदु शाखा व्यवस्थापकांना धर्मांधांकडून मारहाण

हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांकडून मार खायचा, ते एकदाचे ठरवून टाका ! – संपादक, हिंदूजागृति

भिवंडी : कासारआळी येथील बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री. नीळकंठ उमरेडकर हे ग्राहकांचे अर्ज भरून घेत असतांना अफीक अकील पंजाबी (वय २२ वर्षे) आणि अकील हमीद पंजाबी (वय ५५ वर्षे) या धर्मांधांनी मध्येच आरडाओरड केला आणि आमचे अर्ज प्रथम घ्या, असे म्हणत अरेरावी केली. बँक व्यवस्थापकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते दोघे त्यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना मारहाण केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *