Menu Close

अमेरिकेतील गायिका माईली सायरस यांच्या घरी लक्ष्मीपूजा !

विदेशात हिंदु धर्मानुसार पूजा केली जाते, तर भारतात मात्र सरकारी कार्यालयांत देवतांची चित्रे लावण्यावर अन् सत्यनारायणाच्या पूजेवर बंदी घातली जाते ! याहून मोठा नतद्रष्टपणा तो कोणता ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

वॉशिंग्टन : अमेरिकेतील गायिका (पॉप स्टार) माईली सायरस (वय २४ वर्षे) यांनी नुकतीच त्यांच्या घरात लक्ष्मीची शस्त्रोक्त पूजा केली. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीची आणि श्रीगणेशाची प्रतिमा, धूप, अगरबत्ती, कलश, ५ फळे, तीर्थ आणि शंख, अशी या पूजेची शास्त्रोक्त मांडणी करण्यात आली होती. पूजेची मांडणी केलेली, तसेच घरातील भारतीय पद्धतीने केलेल्या बैठकीची छायाचित्रे त्यांनी संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली असून सध्या ती सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *