पनवेल : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या मूर्ती संसदेत बसवल्या तर संसद पवित्र होईल. स्वातंत्र्य कोणा एका कुटुंबाने दिलेले नाही. चापेकर, सावरकर, चंद्रशेखर आझाद यांच्या बलीदानामुळे देश स्वतंत्र झाला. जनतेने काँग्रेसला कदापी क्षमा करू नये. हिंदु धर्म आज संकटात आहे. आज असे क्रांतीकारक निर्माण झाले पाहिजेत. समाजद्रोही व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे. आज देशात थैमान घालणारा हिरवा आतंकवाद ही गांधींनी दिलेली देण आहे. तो नाहीसा करण्यासाठी मोसाद या इस्रायलच्या संघटनेचा आदर्श घ्यावा. आतंकवाद्यांचे खटले चालवूच नका. त्यांना दिसताक्षणी गोळ्या घाला, असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष ठाकुर अजयसिंह सेंगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात