Menu Close

लातूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

तहसीलदारांना निवेदन देतांना धर्माभिमानी

लातूर : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्‍या युवकांना कह्यात घ्यावे, तेथे गस्त वाढवावी, वेगाने आणि मद्यपान करून वाहने चालवणार्‍यांवर कारवाई करावी, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदार व्ही.एस्.जोगदंड यांना देण्यात आले. या वेळी हिंदूसेनेचे शहराध्यक्ष सर्वश्री अभिजीत सगरेपाटील, नितीन राठोड, प्रसाद बोयीने आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *