याविषयी अंनिससारख्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ? जे विदेशींना कळते, ते भारतियांना कळेल तो सुदिन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लंडन : येथील एका शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांना वर्गामध्ये चपला किंवा बूट घालण्यास अनुमती नाही. ‘बूट न घातल्यास विद्यार्थ्यांचे वागणे आणि निकाल यांवर चांगला परिणाम होतो’, असे एका संशोधनानंतर समोर आले आहे. अन्य शाळांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात