सातारा : श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात उपस्थितांचे प्रबोधन केले. श्री योग वेदांत सेवा समितीचे सर्वश्री सतीश केसकर, अमोल गहिणे, सौ. पाटील या वेळी उपस्थित होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात