Menu Close

‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन करणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून अभिनंदन !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन (मध्यभागी)यांचा सत्कार करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे. बाजूला अधिवक्ता हरि शंकर जैन

देहली : ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांनी अलीकडेच ‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याविषयी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना अभिनंदनपर भेटवस्तू दिली. या वेळी अधिवक्ता जैन यांचे वडील अधिवक्ता श्री. हरी शंकर जैन उपस्थित होते. पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सत्कार केल्यानंतर अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा कृतज्ञतेने भाव जागृत झाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *