Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुमठा (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा

डावीकडून कु. रेवती मोगेर, सौ. संगीता प्रभु, दीपप्रज्वलन करतांना अधिवक्ता दिनेश नाईक आणि श्री. गुरुप्रसाद

कुमठा (उत्तरकन्नड) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरकन्नड जिल्ह्यातील कुमठा या गावामध्ये १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रणरागिणी शाखेच्या कु. रेवती मोगेर, सनातन संस्थेच्या सौ. संगीता प्रभु, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद आणि अधिवक्ता श्री. दिनेश नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले. २५० धर्माभिमानी या धर्मसभेला उपस्थित होते. सभेनंतर झालेल्या चर्चेमध्ये ६६ धर्माभिमानी सहभागी झाले आणि त्यांनी राष्ट्र-धर्म सेवेला वेळ देण्याची सिद्धताही दर्शवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *