Menu Close

भाजपच्या घोषणापत्रातील राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच ! – भाजपचे खासदार विनय कटियार

हा उघडउघड हिंदूंचा विश्‍वासघातच नव्हे का ?

अयोध्या : भाजपच्या घोषणापत्रात राममंदिराचे सूत्र केवळ नावापुरतेच आहे, असे विधान भाजपचे राज्यसभेतील खासदार विनय कटियार यांनी आजतक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना केले. कटियार म्हणाले की, भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे कायदा बनवून राममंदिराचे निर्माण करणे अशक्य आहे. राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर कायदा करून राममंदिर बनवले जाईल. (राममंदिर उभारण्याला राजकीय इच्छाशक्ती अल्प पडत आहे. हिंदूंनो, कोणताही राजकीय पक्ष राममंदिराची निर्मिती करू शकणार नसल्याने हिंदु राष्ट्रातच राममंदिराची उभारणी करता येईल, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *