Menu Close

धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे तहसीलदारांना निवेदन

पाचोरा येथे निवेदन देतांना हिंदुत्ववादी

जळगाव – धरणगाव येथे तहसीलदार श्री. शशिकांत खैरनार यांना राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयी निवेदन दिले. या वेळी सर्वश्री मोहित पाटील, परेश चौधरी, विनोद शिंदे, राहुल धनगर आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पाचोरा – येथे नायब तहसीलदार श्री. राजेंद्र नजन यांना शनिशिंगणापूर येथे शनिच्या चौथर्‍यावर जाऊ पहाणार्‍या पुरोगामी महिलांना रोखण्यात यावे, याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे श्री. सचिन येवले, सनातन संस्थेच्या सौ. रेखा जाधव, सौ. मीना जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रणव नागणे, हिंदुत्ववादी संदीप पाटील, विनोद जगताप उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *