Menu Close

पनवेल येथे रणरागिणी शाखेकडून ‘महिला सबलीकरण आणि धर्माचरण’ या विषयावर प्रवचन

पनवेल : येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘महिला सबलीकरण आणि धर्माचरण’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. समितीच्या सौ. पुष्पा चौगुले यांनी विषय मांडला. सौ. शामल आंग्रे यांनी यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य केले. या वेळी १०० हून अधिक महिला उपस्थित होत्या. ‘आमच्या बैठकीत तुम्ही विषय मांडण्यासाठी या’, असे मत महिलांनी व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *